कुंभश्री मूर्ती कला केंद्र रिठद येथे विविध प्रकारच्या गणेश मूर्ती विक्रीस उपलब्ध
कुंभश्री मूर्ती कला केंद्र रिठद येथे विविध प्रकारच्या गणेश मूर्ती विक्रीस उपलब्ध रिठद. रिसोड तालुक्यातील लोकसंख्येने सर्वात मोठे गाव म्हणजे रिठद ज्याला प्राचीन इतिहासाचा वारसा हक्क मिळालेला आहे मग त्यात मूर्तीकला हे क्षेत्र कसे वगळता येईल. घरात सुरवातीपासूनच वडिलोपार्जित विविध मुर्त्या बनवून विकण्याचा व्यवसाय म्हणजे घरातून वारसा हक्काने प्राप्त झालेल कौशल्य आज विज्ञान व नवीन तंत्रज्ञान यांची सांगड घालून ध्येय वेडा तरुण म्हणजे संदीप राऊत ज्याने आज रिठद सारख्या गावात मूर्ती कला केंद्र सुरु केले असून गणेशोत्सवा निमित्त वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्त्या तयार असून त्या विक्रीस उपलब्ध आहेत ज्यांना कुणाला हव्या असतील त्यांनी संपर्क करावा कुंभश्री मूर्ती कला केंद्र रिठद
संपर्क क्रं 97639 75336
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME