लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठया उत्साहात साजरी
कोयाळी खुर्द. (अमोल पोळकर ) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठया उत्साहात साजरी जयंती निमित्त पिवळा ध्वज लावण्यात आला गावातील प्रस्थापितांचा विरोध असतांनासुद्धा मातंग बांधव डगमगले नाही.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME