बेलखेडा येथे एक कोरोना पाॅझिटीव्ह
बेलखेडा येथे एक कोरोना पाॅझिटीव्ह रिसोड:- दिनांक १६/८/२०२० (भारत कांबळे). बेलखेडा येथील एक महिला कोरोना पाॅझिटीव्ह आढळली असुन.पुर्णगाव चिंतामय होऊन हादरले आहे.शिरपुर पोलिस स्टेशनच्या आदेशानुसार पोलिस पाटील माधव सावळे.तंटामुक्तीअध्यक्ष गजानन देव्हडे.यांनी लाऊडस्पीर द्वारे असली दुदैवी माहिती आज दिनांक १६/८/२०२० रोजी सकाळी पहाटे सात वाजता गावकऱ्यांना दिली आहे.व येथील गावकऱ्यांना आपल्या घराच्या बाहेर कुनीही दिसता कामा नये.गावातील सर्व किराणा दुकाने .स्वस्थ धान्य दुकान पानटपरी पुढील तिन दिवस बंद ठेवण्यात यावेत.सॅनीटयझर साबनाने हात स्वच्छ धुवावेत.प्रत्येक नागरीकांच्या तोंडावर रूमाल किंवा माॅस्क बांधने गरजेचे आहे.अन्यथा कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.कोरोना बाधित महिला वाशिम येथील सेक्युरा रुग्णालयात तिनदिवस झाले भत्ती असल्याची माहिती गजानन देव्हडे यांच्या कडुन मिळाली आहे.आज दिनांक १६/८/२०२० रोजी सकाळी पहाटे सात वाजता .लाऊडस्पिकर द्वारे सुचना दिल्याने गावकऱ्यांनाक्षज्ञर कळाले.सदर बाबतीत गा रथवातील लोकांनी घाबरुन न जाता शासनाने दिलेले निदैश तंतोतंत पालन करावेत.कसलीच दखल होणार नाही.अशा प्रकारच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत.आसेगावपेन रूग्नालयाचे डॉ.ज्ञानेश्र्वर जाधव यांनी तातडीने बेलखेडा गावाला भेट देऊन . येथील नव जनांना कोरोना बाधीत महिलेच्या घराण्यातील नागरीकांना पुढील तपासासाठी .कोविड केअर सेंटर सवड येथे .अॅबिंलसमध्ये पाठविले.यावेळी.सरपंच पदमाताई मधुकर देव्हडे.पो.पा.माधव सावळे.तंटामुक्तीअध्य गजानन देव्हडे.अंगनवाडी सेविका मालताबाई बनसोड.अशा_शारदा कांबळे.यांनी सहकार्य केले.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME