शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा दौरा
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा दौरा
वाशिम, दि. १४ : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड ह्या शनिवार, १५ ऑगस्ट २०२० रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी ११.३० वा. वाशिम शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी १.३० वा. वाशिम येथून मोटारीने चिखली (जि. बुलडाणा)कडे प्रयाण.
*****
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME