कोरोना आपात्कालीन परिस्थिति संदर्भातील WeClaim ऍप द्वारा सर्वेक्षण पाठपुरावा..



केंद्र व राज्य शासनाने कोविड-१९ साथरोग व टाळेबंदीमुळे होणाऱ्या दुष्परिनामा बाबत लोक कल्याणकारी अनेक योजनांचा लाभ लाभार्थ्याना मिळण्या करिता पाठपुरावा..

केंद्र व राज्य शासनाने कोविड-१९ साथरोग व टाळेबंदीमुळे होणाऱ्या दुष्परिनामा बाबत लोक कल्याणकारी अनेक योजना घोषीत केल्या आहेत. खरोखर सर्व सामान्य जनते पर्यंत पोहचतात किंवा नाही यावर नजर ठेवून पारदर्शकता निर्माण करण्यासाठी या योजनांच्या अंमलबजावणी बाबत एन.डी.एम.जे. आणि राष्ट्रीय दलित मानवाधिकार अभियान यांच्या प्रयत्नातून “WeClaim” या मोबाइल ऐप च्या माध्यमातून सर्व्हे करण्यात आला होता. आपण कॉल करून मिळवीलेल्या माहितीचा आधारे जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्याना विविध योजनांचा लाभ मिळाला नाही त्यांची यादी तयार करण्यात आली आहे. 

आपण आपल्या जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांना अर्ज द्या किंवा मेल करा सोबत यादी जोडा (अर्ज फॉर्मेट व यादी सोबतदिली आहे). सोबत जोडलेल्या यादीतील लाभार्थ्याना (दरम्यान ज्यांना लाभ मिळाला असेल ते वगळून) विविध योजनेनुसार तातडीने लाभ देण्याची मागणी करा. प्रत्येक योजनेचा वेगळा अर्ज द्या 

1)पी एस खंदारे 
राज्य सहसचिव , 
एन.डी.एम.जे. महाराष्ट्र
2) महादेव कांबळे 
मालेगाव तालुका अध्यक्ष 
एनडीएमजे 
3)बबन खरात 
रिसोड तालुका अध्यक्ष 
एनडीएमजे 
3)अॅड भारत गवळी 
समन्वयक एनडीएमजे 
आणि 
वाशीम जिल्हा एनडीएमजे टिम

Comments

Popular posts from this blog

‘दिलखुलास’ कार्यक्रमात अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांची उद्या मुलाखत

वाशिम मध्ये स्वस्त दरात गळ लिंबू उपलब्ध

प्राधान्यक्रम ठरवून विकास कामे मार्गी लावा – पालकमंत्री बच्चू कडू