अनिसच्या वतीने कार्यकर्ता ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि परिवर्तनवादी चळवळीतील सर्व सन्माननीय मान्यवर मंडळी ना विनंती आहे की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या वतीने अकोला, बुलढाणा व वाशिम या तिन जिल्ह्यातील कार्यकर्ते साठी ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दिनांक 20जुलै 2020ते 22जुलै 2020,सोमवार, मंगळवार, बुधवार या तिनही दिवसी दुपारी 4ते5.30या वेळेत झुम या मोबाईल अॅप वर ऑनलाईन प्रशिक्षण होणार आहे कृपया आपण सोबत दिलेली लिंक वर क्लिक करून आपल्या नांवाची नोंदणी करून प्रशिक्षण कार्यशाळेत सहभागी व्हावे हि नम्र विनंती.
विनीत:-महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा शाखा वाशिम...
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME