माधवरावजी अंभोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष लागवड
माधवरावजी अंभोरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्ष लागवड बेलखेडा:-२६/७/२०वार्ताहर. :- महाराष्ट्र राज्य भर वृक्ष लागवड जोमात सुरू असुन .बेलखेडा ता. रिसोड येथील गावकऱ्यांच्या वतीने.आमचे मार्गदर्शक मराठी पत्रकार परीषदेचे मा.राज्यध्यक्ष तथा दैनिक देशोन्नतीचे वाशिम जिल्हा प्रतीनिधी माधवरावजी अंभोरे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील सामाजिक वनीकरण क्षेत्रात वृक्ष लागवड करण्यात आली. या वेळी शिवाजी देव्हडे.जगदिश देव्हडे. आंनदा ताजने.विठ्ठल घोडे.भागवत चव्हाण.उपस्थित होते.यांच्या हस्ते प्रत्येकी पाच वृक्ष लागवड करण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन भारत कांबळे वार्ताहर यांनी केले होते.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME