राज्य शासनाच्या निवृत्ती वेतनधारकांच्या सन २०१९-२० मधील वेतन देयकामधून आयकर कपात करण्यात आला

वाशिम जिल्ह्यातील निवृत्ती वेतनधारकांना आवाहन

वाशिम, दि. २८ (जिमाका) : राज्य शासनाच्या ज्या निवृत्ती वेतनधारकांच्या सन २०१९-२० मधील वेतन देयकामधून आयकर कपात करण्यात आला आहे, अशा निवृत्ती वेतनधारकांचे फॉर्म नं. १६ जिल्हा कोषागार कार्यालयात उपलब्ध झाले आहेत. तरी संबंधित निवृत्ती वेतनधारकांनी आपले फॉर्म नं. १६ जिल्हा कोषागार कार्यालयातून घेवून जावेत, असे आवाहन जिल्हा कोश्गर कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

Comments

Popular posts from this blog

अनोळखी वेडसर महिलांचा अपघात जाग्यावर ठार

राज्यातील १ हजार ८०० तरुणांना मिळणार डिजिटल मार्केटिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत प्रशिक्षण

जिल्ह्यात ५ एप्रिलपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू