ग्रामविकास मंत्री महोदय महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक थांबवा अन्यथा राजीनामा द्या.
ग्रामविकास मंत्री महोदय महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक थांबवा अन्यथा राजीनामा द्या.
Hasan Mushrif
CMO Maharashtra
राज्यातील ग्रामपंचायती वर प्रशासक नेमतांना पारदर्शकता असावी.पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय इच्छूक उमेदवाराकडून ११ हजार रुपायचे पुरावे मागत आहे .यामुळे पक्षा चे ग्रामविकासमंत्रीच हा अजेंडा पक्षा मार्फत चालवत आहेत हे स्पष्ट होते .पैशाचा हा घोडेाजार त्वरित थांबवला गेला पाहिजे ही मागणी
वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात येत आहे .
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME