कोरोनाच्या च्या काळात वृक्षारोपण व संवर्धन करण्याची संधी सोडू नका - अॅड.भारत गवळी अध्यक्ष. युग गुरु शिक्षण संस्था रिठद
कोरोनाच्या च्या काळात वृक्षारोपण व संवर्धन करण्याची संधी सोडू नका - अॅड.भारत गवळी अध्यक्ष. युग गुरु शिक्षण संस्था रिठद
🌴🌴🌴🌴🌴
वाशिम :(स्थानिक प्रतिनिधी ) कोरोनाच्या काळात मुबलक प्रमाणात मिळालेला वेळ या संधीचा फायदा घ्या व वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करा कारण आज निसर्ग आपल्याला नेहमीच काही तरी देत असतो त्याप्रमाणे आजही देत आहे पण आज वेळ आपल्याला निसर्गासाठी काही तरी करायला वेळ मिळाला आपण सर्व घरी आहात आपल्या सभोवती रिकामी जागा असेल तिथे एक छोटंसं रोपटं लावा त्याची काळजी घ्या कारण आज निसर्ग आपणास जे देत गेला त्याची परतफेड करण्याची वेळ आली आहे. अॅड.भारत गवळी यांच्या कडून सर्व जनतेस विनंती करण्यात येत आहे की प्रत्येकाने एक झाड लावून निसर्ग संवर्धन करण्याचा प्रयत्न करावा.
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME