संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्त वाशिम येथे रक्तदान शिबीर संपन्न
संत सावता माळी यांच्या पुण्यतिथी निमित्य जिल्हा सामान्य रुग्णालयाला श्री.साई सावता ग्रुप ,वाशिम यांच्या आयोजना नुसार व सेवार्थ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने आयोजन केले.तेव्हा रक्तदान करतांना सौ.किरणताई गि-हे व पी आय भारदवाज मॅडम यांनी केले रक्तदान
Comments
Post a Comment
THANKS YOU FOR YOUR PRECIOUS TIME